आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : अचानक Sea Lion ने मुलीला खेचले समुद्रात, पाहा घटनेचा व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कनाडाच्या पश्चिमी तटावर असलेले लोक समुद्री जीवांना काही ना काही खान्यासाठी देत असतात. त्यामधून ते आनंद घेतात. समुद्री शेरही लोकांनी दिलेले अन्न प्रेमाने खातात. दरम्यान, एक मुलगी समुद्राच्या किनाऱ्याला बसते, तेवढ्यात समुद्री शेर तिचा ड्रेस ओढून खाली खेचतो. 
 
पुढील स्लाइड क्लिक करून पाहा घटनेचा व्हिडिओ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...