आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायबेरीयन वाघोबाचा नाद करायचा नाय! पोहोण्‍याचा घेतला आनंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिरव्यागार  पाण्‍यात पोहोण्‍याचा आनंद घेताना वाघोबा. - Divya Marathi
हिरव्यागार पाण्‍यात पोहोण्‍याचा आनंद घेताना वाघोबा.
तुम्हाला छायाचित्रात दिसत असलेला सायबेरीयन वाघ तलावातून मार्ग काढत आहे. तलावावर शेवाळ पसरले आहे. मात्र खेळकर भक्षक मानेपर्यंत बुडलेला पाहून छायाचित्रकार ही दृश्‍य कॅमे-यात कैद करण्‍याचा मोह आवरु शकला नाही. कसा तरी वाघोबा काठावर येतो. येथे तो काठीबरोबर खेळतो. सायबेरीयन वाघांची 500 पेक्षा जास्त संख्‍या आहे. ती रशियाच्या अतिपूर्वेकडील जंगलमध्‍ये आढळतात. वाघोबाचे क्षणचित्रे छायाचित्रकार सोरेन निलसन याने आपल्या कॅमे-यात टिपले आहेत.

(सौजन्य : Soren Nielsen )

पुढे पाहा... शेवाळ असलेल्या पाण्यात असा पोहोतोय वाघोबा.....