आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच वेळी 400 लोकांचा दफनविधी, येथे अशी माजलीय खळबळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिएरा लियोनची राजधानी फ्रीटाउन येथे कब्र खोदताना लोक.... - Divya Marathi
सिएरा लियोनची राजधानी फ्रीटाउन येथे कब्र खोदताना लोक....
इंटरनॅशनल डेस्क- हदयाची धडकी भरवणारी ही घटना अफ्रिकन देश सिएरा लियोनची राजधानी फ्रीटाउन येथील आहे. येथे नदीला पूर आणि भूस्खलनमुळे आतापर्यंत 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यात 400 लोकांचे मृतदेह मिळाले आहेत. हे खड्डे त्या लोकांना पुरण्यासाठी खोदली जात आहेत. यासाठी तेथील हजारों स्थानिक लोक कामाला लागले आहेत. या भीषण नैसर्गिक हानीत अजूनही 600 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. ज्यातील बहुतेकांची जीवंत असण्याची मावळली आहे. 3000 लोक झाले बेघर...

- द रेड क्रॉसचे म्हणणे आहे की, महापूरामुळे सुमारे 3000 लोक बेघर झाले आहेत. 
- या पुरात आतापर्यंत 100 इमारती बुडाल्या आहेत तर काही कोसळल्या आहेत. 
- सिएरा लियोनचे उपराष्ट्राध्यक्ष व्हीक्टर बोकेरी फोह यांनी मदतीसाठी इतर देशांची मदत मागितली आहे. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृतांचा आंकडा त्यामुळे वाढला कारण जेव्हा भूस्खलन झाले तेव्हा लोक झोपले होते. 
- ही घटना फ्रीटाउनमधील पर्वत-डोंगरी भागात जोरदार पावसानंतर घडली. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सिएरा लियोनची राजधानी फ्रीटाउनमध्ये माजलेल्या खळबळीचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...