आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीख बांधवांनी 8000 अमेरिकींना पगडी बांधून दाखवला आरसा, म्हणाले-आम्ही अतिरेकी नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- शिखांनी टाइम्स स्क्वेअरवर पगडी दिन साजरा केला. यात तब्बल ८ हजार अमेरिकींना रंगीबेरंगी पगडी बांधून त्याचे महत्त्व सांगितले. शिखांनी जनजागृतीसाठी एक व्हिडिओ संदेश तयार केला. त्यात म्हटले की, आम्हाला अतिरेकी समजू नका. अमेरिकेत वर्णद्वेषाचे गुन्हे घडत आहेत.त्यात  अनेक घटनांमध्ये शिखांना लक्ष्य केले जात आहे.
बातम्या आणखी आहेत...