आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच मुलांची मम्मी आहे ही ग्लॅमरस लेडी, फिटनेस पाहून थक्क होतात लोक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंडच्या नॉर्थ यॉर्कशायरमध्ये राहणारी पाच मुलांची आई सिमन गेटली.... - Divya Marathi
इंग्लंडच्या नॉर्थ यॉर्कशायरमध्ये राहणारी पाच मुलांची आई सिमन गेटली....
इंटरनॅशनल डेस्क- ही आहे इंग्लंडच्या नॉर्थ यॉर्कशायरमध्ये राहणारी सिमन गेटली. गेटली ब्रिटनमधील फेमस मदर आहे, कारण ती  एक-दोन नाही, तर पाच मुलांची आहे. असे असूनही तिचा फिटनेस पाहता ती पााच मुलांची आई आहे यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. गेटली नेहमीच आपल्या फिटनेसबाबत केयरफुल राहिली आहे. याचमुळे वयाच्या 36 व्या वर्षी ती 20-21 वर्षाच्या तरूणीसारखी दिसते. पहिल्या मुलाच्या जन्मावेळी होते 67 किलो वजन...
 
- याबाबत गेटली सांगते की, तिचे 7 वर्षापूर्वी लग्न झाले. जेव्हा ती पहिल्यांदा प्रेग्नंट झाली तेव्हा तिचे वजन सुमारे 65 किलो झाले होते.
- पहिल्या मुलाच्या जन्मावेळी गेटलीने आपल्या फिटनेसवर लक्ष देणे सुरु केले. तिने जीम लावण्यासोबतच आहारावर बारीक लक्ष ठेवले.
- यानंतर तिला 8 महिन्यानंतर परिणाम दिसू लागला. यानंतर तिने जीम आणि एक्सरसाईजला आपल्या जीवनाचा भाग बनवले.
- यानंतर गेटलीने चार मुलांना जन्म दिला पण तिच्या फिटनेसवर त्याचाही काहीही परिणाम झाला नाही.
 
चालवते यू-ट्यूब चॅनेल-
 
- गेटली सांगते की, तिच्या फ्रेंड्ससह अनेक लोकांनी तिला तिच्या तब्बेतीकडे लक्ष देण्यास सूचवले.
- तर काही फ्रेंड्सने तिला यू-ट्यूबवर चॅनेल सुरु करण्याचा सल्ला दिला, ज्यात इतर महिलांना तिच्या फिटनेसचे तंत्र-मंत्र समजेल.
- गेटलीने जेव्हा आपल्या पाचही मुलांसमवेतचे फोटो शेयर करायला सुरुवात केली तेव्हा लोकांचा विश्वास बसत नव्हता की, ती पाच मुलांची आई आहे. अनेक जण तर तिला 20-21 वर्षाची तरूणी समजत होते. 
- गेटलीचा यू-ट्यूब काही दिवसात लोकप्रिय झाला. आता तिच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात पोहचली आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, गेटलीचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...