आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Singapore Couple\'s Terrible Wedding Pics Go Viral

या लग्‍नाच्‍या फोटो अल्‍बमची जगभरात उडवली जात आहे खिल्‍ली, PHOTOS व्‍हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूरची जॅकलिन यिंग तिच्‍या लग्नाचे फोटो पाहून भडकली आहे. - Divya Marathi
सिंगापूरची जॅकलिन यिंग तिच्‍या लग्नाचे फोटो पाहून भडकली आहे.
सिंगापूर - लग्‍न म्‍हणजे प्रत्‍येकाच्‍या आयुष्‍यातील एक महत्‍त्‍वाचा क्षण. मात्र, लग्‍नातील फोटो जर ठीक नसतील तर, कोणीही भडकेल. सिंगापूरची जॅकलिन यिंग तिच्‍या लग्नाच्‍या अल्बमला आयुष्‍यभरासाठी लक्षात ठेवेल. खराब फोटो सिलेक्शन, खराब टायमिंगमुळे या अल्‍बममधील फोटोंची वाट लागली आहे. त्‍यामुळे हे फोटो सध्‍या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर होत आहेत.
काय आहे प्रकरण....
- जॅकलिनने तिच्‍या लग्‍नाचे 21 फोटो फेसबुकवर शेयर केले.
- तिने लोकांना सांगितले की, तुमच्‍या लग्‍नासाठी चांगला फोटोग्राफर पाहून घ्‍या.
- तिने फेसबुकवर लिहीले, " जेव्‍हा तुम्‍हाला लग्‍नाचे फोटो मिळतात तेव्‍हा तुम्‍ही निराश
होसाल का. पण हे फोटो जरा पाहा."
- जॅकलिनच्‍या या फोटो पोस्‍टला 20 हजारहून अधिक वेळा शेयर केले गेले आहे.
- या फोटोंवरून सोशल मीडियावर चांगलीच टिंगल उडवली जात आहे.
- हे फोटो घेणा-या फोटोग्राफरने जॅकलिनची फेसबुकवर माफी मागितली आहे.
फोटोग्राफरने काय केले....
- जॅकलिनचा लग्‍नसोहळा कव्‍हर करण्‍यासाठी फोटोग्राफर चुंग सिओ गोह गेले होते.
- सोहळ्यातील कित्‍येक महत्‍त्‍वाचे क्षण त्‍यांनी ब्लर आणि धुसर टिपले आहेत.
- या संग्रहातील काही फोटो हे फनी आहेत.
- काही फोटोंमध्‍ये ब्राइडचे डोळे बंद आहेत. काही फोटोमध्‍ये एडिटिंगदरम्‍यान कलर फिल्टर व्‍यवस्‍थित नाही.
- लग्‍नसोहळयात आलेल्‍या पाहुण्‍यांचे फोटोही विचीत्र आले आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, अल्‍बममधील PHOTOS...