आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिरियातील सर्वच तेल प्रकल्प इसिसच्या ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - इसिस या दहशतवादी संघटनेचे प्रभावक्षेत्र असलेल्या सिरियातील सर्वच तेल क्षेत्रावर आता या संघटनेने ताबा मिळवला आहे.

सरकारच्या नियंत्रणात असलेला जझल हा अखेरचा तेल प्रकल्पही इसिसने ताब्यात घेतला असून यामुळे या संघटनेला काही देशांच्या आिर्थक नाड्या आवळण्यास मदत होऊ शकते. शिवाय, तेल निर्यातीच्या माध्यमातून या संघटनेला दहशतवादी कारवायांसाठी पैसाही उपलब्ध होऊ शकतो. सीरियामधील सद्यस्थितीचा अभ्यास करणाऱ्या ब्रिटनमधील एका मानवाधिकार संस्थेने यासंदर्भात माहिती जाहीर केली आहे.