आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वर्गापेक्षा कमी नाहीत ही भाड्यांनी मिळणारी 6 खासगी बेटे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डनबर रॉक, होन्डुरासचा - Divya Marathi
डनबर रॉक, होन्डुरासचा
सुट्या निवांत व्यतीत करण्‍याच्या श्रीमंतांची पध्‍दत वेगळीच असते. कोणी खासगी बेटाकडे मार्गक्रमण करतात, तर कोणी रेसॉर्ट बुक करतात. अशी अनेक खासगी बेट आहेत जी भाड्यांनेही मिळतात. काही तर अशी आहे, की ज्यांची किंमत दुस-या बेटांच्या तुलनेत फार कमी आहे. आम्ही अशा च 6 बेटांविषयी सांगणार आहोत.
होन्डुरासचा डनबर रॉक
भाडे - 1, 200 डॉलर(72,500 रु.) प्रति आठवडा.
- होन्डुरासच्या समुद्रकिना-यावर खाडी द्विपसमुहात ग्युनान्झावर 'डनबर रॉक' वसले आहे.
- येथे एक चमकणारा पांढरा बंगला आहे. येथून समुद्राचा सुंदर दृश्‍य दिसते.
- बंगल्याच्या पाठीमागे सुंदर झाडांचा बाग आहे.
- येथे प्रत्येक सु‍खसुविधा उपलब्ध आहे.
पुढील स्लाइड्स जाणून घ्‍या, भाड्याने मिळणा-या इतर 5 खासगी बेटांविषयी...