आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटुकले-पिटुकले : हे आहेत जगातील लहान देश, सर्वात छोटा अर्धा किमीचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतामध्ये अनेक राज्ये आहेत. या राज्यांचा भूभाग आणि लोकसंख्या पाहता या एकेका राज्याचा एक छोटासा देश तयार होऊ शकेल असे म्हणायला हरकत नाही. छोट्या देशांचा राज्यकारभार चालवणे आणि त्यांचा विकास घडवणे हे अधिक सोपे असते. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास आपल्या देशातील आयटी हब असलेले बंगळुरू हादेखिल एक देश होऊ शकतो. त्याची राजधानी वगैरे याचा विचार नंतर.. पण हे सांगायचे कारण म्हणजे जगामध्ये खरंच काही देश एवढे लहान आहेत की, आपल्या देशातील काही शहरे त्या देशांपेक्षा कित्येक पटींनी मोठी असावीत. अगदी लक्षद्वीप बेटांपेक्षाही लहान असेही काही देश आहेत. जगातील अशाच सर्वात लहान 15 देशांबाबत आपण आज माहिती घेणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, जगातील अशाच १५ लहान देशांबाबत...