आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: सापाने बनवले पालीला शिकार, नंतर झाली अशी फाइट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मिडियावर साप आणि पाल यांच्‍यामधील फाइटचा एक व्हिडिओ व्‍हायरल झाला आहे. यामध्‍ये सापाने पालीला पूर्णपणे जखडले आहे. पालही त्‍यातून सूटण्‍याचा प्रयत्‍न करताना दिसत आहे. तेवढ्यात तेथे असणारी दुसरी पालही सापासोबत झुंजताना या व्हिडिओमध्‍ये दिसत आहे.
 
बातम्या आणखी आहेत...