आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषारी सापांपासून अशी तयार केली जाते वाईन, पाहा फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण पूर्व आशियामधील व्हिएतनाम या देशात विषारी सापांपासून दारू बनवली जाते. या वाईनला 'स्नेक वाईन' असे म्‍हटले जाते. ही वाईन बनवण्‍यासाठी सापांना राइस वाईन किंवा अल्कोहलमध्‍ये दिर्घकाळ बुडवून ठेवले जाते. ही वाईन प्रकृतीसाठी उत्‍तम असल्‍याचे मानले जाते.
अल्‍कोहल विष नाहीसे करते..
- सापाचे विष हे अल्कोहलमुळे नाहीसे होते. त्‍यामुळे या वाईनपासून मनुष्‍याला धोका नाही.
- ही वाईन बनवताना विषारी सापांना राइस वाईन आणि मेडिकल हर्ब्समध्‍ये कित्‍येक वर्षांपासून बुडवून ठेवले जाते.
- स्नेक ब्लड वाईन बनवण्‍याची प्रक्रीया थोडी वेगळी आहे. सापांचे पोट कापून रक्‍त अल्‍कोहलच्‍या भांड्यात टाकले जाते.
सुरूवातीला चीनमध्‍ये बनली ही दारू..
सर्वात आधी चीनच्‍या वेस्टर्न झोऊ प्रॉविन्स (771 BC) मध्‍ये या प्रकारची दारू बनवण्‍यात आली होती. ट्रेडिशनल चायनीज मेडिसिननुसार, आजारी व्‍यक्‍तीच्‍या उपचारासाठी ही वाईन अत्‍यंत फायद्याची आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, सापांमधून असे काढले जाते विष..
बातम्या आणखी आहेत...