आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: 65 वर्षाच्या वृद्धाने 12 वर्षाच्या चिमुकलीसोबत लग्न केल्याचे पाहून संतापले लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क येथील 65 वर्षाच्या वृद्धाचा आणि 12 वर्षाच्या नवरीचा हा व्हिडिओ आहे. एवढ्या वृद्ध माणसाने अवघ्या 12 वर्षाच्या मुलीसोबत लग्न केल्याचे पाहून अनेक लोकांनी संताप व्यक्त केला. परंतु, हे लग्न खरे नसून बालविवाह विषयावर समाजातील संवेदनशीलता जाणून घेण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता. 

पुढील स्लाइडवर पाहा लोकांनी कसा व्यक्त केला संताप... व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...