आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलरबोनवर अंडी ठेवून पाठीमागून नाभीला स्पर्श करताहेत या China Beauty

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- चीनमधील युवतींमध्ये कॉलरबोन बॅलेंस (खांद्यावर अंडी ठेवणे) आणि बेली बटनची (पाठीमागून नाभीला स्पर्श करणे) क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. परफेक्ट फिगरचे अनेक युवतींनी चॅलेंज स्विकारून चीन ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये सहभाग नोंदवला आहे.

इंटरनॅशनल क्रॉस स्ट्रेट टूरिस्ट अॅम्बेसडर कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी चीनमधील या युवतींना मोठी कसरत करावी लागत आहे. या कॉन्टेस्टसाठी चीनमधील प्रमुख शहरातून कंटेस्टंट जियुआन येथे दाखल झाल्या आहेत. ही कॉन्टेस्ट जिंकणार्‍या ब्यूटी पीजेन्टला चीन आणि तैवानला टूरिझमच्या अॅम्बेसडरचा मान मिळणार आहे.

'कॉलरबोन बॅलेंस' आणि 'बेली बटन' चॅलेंज हे परफेक्ट फिगर ओळखण्याची योग्य पद्धत असल्याचे एका इंटरनेट यूजरने म्हटले आहे. कॉलरबोन बॅलेंससाठी स्पर्धक युवतींना अंडीच्या जागेवर खूप सारे नाणी देखील ठेवावे लागू शकतात. दुसरीकडे, पाठीमागून नाभीला स्पर्श करावा लागणार आहे. दोन्ही प्रकारात विजयी ठरलेल्या युवतीला 'फिगर आयडल'चा किताब दिला जाणार आहे. याशिवाय कॉन्टेस्टमध्ये सहभागी झालेल्या मॉडेल्सला येलो नदीच्या क्रूझवर वेगवेगळ्या पोझही द्याव्या लागणार आहेत.

चीनच्या अनेक सेलिब्रिटीजनीही कॉन्टेस्टमध्ये सहभाग नोंदवला आहे. चीनमध्ये स्लीम फिगरची सध्या जोरदार क्रेझ आहे. त्यामुळे 'चायना ब्युटी कॉन्टेस्ट' सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय ठरली आहे. लाखों लोक हे चॅलेंज पूर्ण करत आहेत आणि आपली सेल्फी पोस्ट करत आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, 'ब्यूटी पीजेंट'साठी काय नाही करत आहेत कॉटेस्टंट...
बातम्या आणखी आहेत...