आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुबईत 2017 मध्ये सुरु होईल सौरऊर्जेवर चालणारे आलिशान हॉटेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबईतील 'द सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट' प्रकल्पांतर्गत इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल समूहाद्वारे येथे सौरऊर्जेवरील 170 खोल्यांचे हॉटेल सुरू केले जाणार आहे. येथे सौरऊर्जेसोबतच पाणीसुद्धा रिसायकलिंगच्या माध्यमातूनच येईल तसेच हॉटेलमधील लोकांना विमानतळापर्यंत सोडण्यासाठी सौरऊर्जेवरील बसेसचाच वापर केला जाईल. 2017 पर्यंत हे हॉटेल सुरू होईल.
दुबई ही ग्लोबल सिटी असून ती झपाट्याने विकलित झाली आहे. पर्यावरणाच्या दृष्‍टीने एक आदर्श प्रकल्प म्हणून 'द सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट'कडे पाहिले जाईल, अशा विश्वास डायमंड डेव्हलपर्सचे सीईओ फारिस सईद यांनी म्हटले आहे. पर्यटक त्याचप्रमाणे बिझनेसमन्सला देखील हे हॉटेल आकर्षित करणार आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, दुबईतील हॉटेल प्रोजेक्टचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...