आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वत्र मृतदेहांचा खच, असे पडले होते जखमी; सोमालिया हल्ल्याचे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - सोमालियाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरात निषेध केला जात आहे. अमेरिका आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयांसह तुर्की आणि अफ्रिकन राष्ट्रांनी सुद्धा या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. तुर्की आणि केनियाने सोमालियाला वैद्यकीय टीम मदतीसाठी पाठवत असल्याचे सांगितले. या हल्ल्यात 270 हून अधिक लोकांचा बळी गेला. जागो-जागी मृतदेह आणि जखमींचा ढीग लागला होता. अल-शबाबने केलेल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी राष्ट्रपती भवनाला घेरावही टाकला. 
 

पुढील स्लाइड्सवर फोटोजमध्ये पाहा, मृतदेहांचा खच, मदतीसाठी ओरडणारे जखमी...
बातम्या आणखी आहेत...