आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Challange तुम्ही आजवर पाहिले नसतील घोड्याचे असे फोटो, पाहताच म्हणाल Wow!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विबके हिने यापैकी अनेक फोटो स्टुडीओमध्ये क्लिक केले आहेत. - Divya Marathi
विबके हिने यापैकी अनेक फोटो स्टुडीओमध्ये क्लिक केले आहेत.
छंदासाठी काहीही करण्याची तयारी असणारे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात. अशाच व्यक्तींपैकी एक म्हणजे फोटोग्राफर विबके हास. विबके हिला लहानपणासूनच घोड्यांबाबत प्रचंड आकर्षण होते. तिचा एकही दिवस असा जात नसायचा ज्यादिवशी तिने घोड्याबाबत विचार केलेला नसेल. शिक्षण पूर्ण करून बाहेर पडतानाही तिच्या डोक्यात हाच विषय होता की, घोड्यांच्या सानिध्यात राहता येईल असे काहीतरी करिअर करायचे. अखेर तिने निर्णय घेतला फोटोग्राफर बनण्याचा. तेही हॉर्स फोटोग्राफर.

तिने फोटोग्राफी शिकण्यासाठी आणखी तीन वर्षे घालवली. तिला फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. त्यात तिला घोड्यांचे आकर्षण तर गहोते. तिने हळू हळू घोड्यांचे पोट्रेट्स शूट करायला सुरुवात केली. कधी कधी तर तिला हवा तसा फोटो मिळवण्यासाठी दोन-तीन दिवसही धडपड करावी लागायची. घोड्यांबाबत माहिती मिळवली. त्यांना कसे हँडल करायचे हे जाणून घेतले. रोज ती 20-20 तास घोड्यांच्या सानिध्यात घालवू लागली. सध्या 24 वर्षांची असलेली विबके घोड्यांच्या फोटोग्राफीसाठी चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. तिला खास विदेशातून त्यासाठी बोलावले जाते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, विबके हास हिने काढलेले घोड्यांचे एकाहून एक अप्रतिम असे PHOTOS

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...