आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Some Contrversial Fatwas From All Over The World

\'समोसा हा ख्रिश्चन, खाऊ नका\', वाचा जगभरात जारी झालेले काही विचित्र फतवे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन दिवसांपूर्वीच तुर्कस्तानमधील धार्मिक सरकारी संस्था दियानेतकडून एक विचित्र फतवा जारी करण्यात आला होता. एखाद्या बापाची आपल्या मुलीप्रती वासना हे पाप नसल्याचा फतवा या संस्थेने केला. देशासह जगभरातून झालेल्या टीकेनंतर मात्र संस्थेने या प्रकरणातून अंग काढून घेतले. पण या फतव्यामुळे पुन्हा एकदा अशाप्रकारे कोणताही विचार न करता दिल्या जाणाऱ्या फतव्यांचा मुद्दा समोर आला. जगात विविध भागांमध्ये वेळोवेळी असे काही फतवे जारी केले जातात जे प्रत्यक्षात फार विचित्र असतात. असे फतवे प्रत्यक्षात आणणे म्हणजे एखाद्यावर अत्याचार म्हणावा असेही काही फतवे असतात. अशाच काही विचित्र फतव्यांबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर वाचा, समोसा आणि टोमॅटो हे ख्रिश्चन तर टाय बांधणेही इस्लाम विरोधी...