आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ-ऐश्‍वर्या यांनी येथे लपवलाय काळा पैसा, या देशाला म्हणतात \'टॅक्स हेवन\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्लादिमिर पुतीन आणि नवाज शरीफ यांच्यासह जगभरातील 140 मोठ्या नेत्यांनी आपली प्रचंड संपत्ती पनामाच्या बँक खात्यांमध्‍ये ठेवली आहे. येथील एक परराष्‍ट्र कंपनी मोसेक र्फोसेकाचे उघडकीस आलेल्या कागदपत्रांमध्‍ये हा धक्कादायक खुलासा करण्‍यात आला आहे. या यादीत अमिताभ बच्चन, ऐश्‍वर्या रॉय आणि डीएलएफचे प्रर्वतक के.पी.सिंह यांच्या नावांचा समावेश आहे. जगात 21 ते 32 ट्रिलियन डॉलर खासगी संपत्ती आहे. यावर कोणत्याही प्रकारचे कर नाही.कोणी केला खुलासा...
- जर्मन वर्तमानपत्र डॉएच्च जेईटंगने आपल्या स्रोतांमार्फत एक कोटींपेक्षा जास्त टॅक्स डॉक्युमेंट्स मिळवले.
- यात क्लाइंट्सचे ईमेल्स, पासपोर्ट, कॉर्पोरेट, रजिस्ट्री, शेअरहोल्डर अॅग्रीमेंट आणि बॅकग्राऊंड तपशील आदींचा समावेश आहे. यात 1977 ते 2015 पर्यंतची माहिती आहे.
- इंटरनॅशनल कन्सॉर्टीयम ऑफ इन्व्हे‍स्टिगेटिव्ह जर्नलिस्ट(आयसीआयजे) संघटनेने या कागदपत्रांची चौकशी केली.
- यात दोन लाख 14 हजार खात्यांचा उल्लेख आहे, जी सर्वर 40 वर्षांपासून पनामाच्या बँकांमध्‍ये आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या, काय असते टॅक्स हेवन...