आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Facts : या सौंदर्यवतीने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना म्हटले होते, Mr. President

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरसपाणी सौदर्यासाठी अत्यंत कमी कालावधीत जगप्रसिद्ध डजालेल्या मर्लिन मनरो हिचे खासगी आयुष्य तेवढेच वादग्रस्त होते. अगदी तिचा मृत्यूही एक गूढ असल्याचे अजूनही मानले जाते. वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी 5 ऑगस्ट 1962 मध्ये मर्लिनने या जगाचा निरोप घेतला. पण या अगदी कमी कालावधीतही ती चांगलीच प्रकाशझोतात आली होती. संपूर्ण ग्लॅमर इंडस्ट्रीवर तिने तिचे वर्चस्व निर्माण केले होते. तशा मर्लिन बाबतच्या अनेक आठवणी तिच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने जागवता येतील पण, ती खास ओळखली जाईल अशा काही गोष्टी आपण आज तिच्याबाबत जाणून घेणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या मर्लिनबाबतचे काही खास Facts
बातम्या आणखी आहेत...