आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासातील हे PHOTOS खरे असले तरी तुम्ही विश्वास ठेऊ शकणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अडाल्फ हिटलर... - Divya Marathi
अडाल्फ हिटलर...
इंटरनॅशनल डेस्क- इतिहास हा जुन्या काळातील घटनांच्या आठवणी जपण्याचे अत्यंत महत्त्वाचे असे काम करत करत असतो. पण इतिहासातील अशा काही गोष्टी असतात ज्यावर अगदी सहजपणे विश्वास ठेवता येत नाही. असाच काहीसा प्रकार इतिहासातील फोटोंबाबत असतो. इतिहासातील अनेक फोटोंवर सहजासहजी विश्वास ठेवला जात नाही. त्याचे कारणही तसेच आहे. अनेक Fake फोटो खोट्या माहितीसह समोर येऊन इतिहास बदलण्याचा कधी कधी प्रयत्न होत असतो. पण त्याचा फटका अनेकदा खऱ्या गोष्टींनाही बसतो. इतिहासातील असेच काही फोटो आणि त्याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. हे फोटो खोटे असल्याची चर्चा होती पण ते सर्व खरे असल्याचे समोर आले आहे.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, इतिहासातील काही PHOTOS आणि त्याबाबत माहिती...
बातम्या आणखी आहेत...