आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केटला यापूर्वीही अनेकदा दिलाय ड्रेसने धोका, पाहा यापूर्वीचे काही oops Moments

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंडचे प्रिन्स विल्यम्स आणि त्यांची पत्नी केट मिडलटन सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी दिल्ली गेटवर शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमादरम्यान केट मिडलटन यांचा स्कर्ट हवेने उडाल्याचे फोटो व्हायरल झाले होते. काही वेळातच सोशल मीडियावर या फोटोंची गर्दी झाली. त्यानंतर केट मिडलटनबाबत विविध प्रकारचे जोक कमेंट्सदेखिल येऊ लागल्या. पण हवेमुळे ड्रेस उडण्याची घटना केटसाठी फारशी नवी नाही. यापूरवीही अनेकदा विविध कार्यक्रमांदरम्यान केटला अशा प्रकारच्या प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे. हवेमुळे केटचा ड्रेस हवेड उड्याल्याचे केटचे अनेक फोटो यापूर्वीदेखिल व्हायरल झाले आहेत. म्हणजेच यापूर्वीही केटने हा मर्लिन मनरो मोमेंट अनुभवला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, केट मिडलटन यांने मर्लिन मनरो स्टाइलचे आणखी काही PHOTOS..