आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे Powerful PHOTOS पाहिल्यानंतर तुम्ही स्तब्ध व्हाल यात शंका नाही, तुम्हीच बघा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1957 - अमेरिकतील एका कृष्णवर्षीय तरुणीच्या शाळेतील पहिल्या दिवसाचा हा फोटो आहे. चार्लोट येथील हॅरी हार्डींग हायस्कूलमध्ये गोरे विद्यार्थी तिला चिडवत असल्याचे फोटोतही स्पष्ट दिसते. - Divya Marathi
1957 - अमेरिकतील एका कृष्णवर्षीय तरुणीच्या शाळेतील पहिल्या दिवसाचा हा फोटो आहे. चार्लोट येथील हॅरी हार्डींग हायस्कूलमध्ये गोरे विद्यार्थी तिला चिडवत असल्याचे फोटोतही स्पष्ट दिसते.
प्रत्येक फोटो हा सुंदरच असतो किंवा त्यातून केवळ सौंदर्य दर्शनच व्हायला हवे असे गरजेचे नाही. कारण अनेकदा काही फोटो अशा प्रकारचे विषय मांडत असतात जे अत्यंत गंभीर असतात. इतिहासात असे अनेक फोटो आहेत जे अत्यंत गंभीर विषय अगदी सहजपणे मांडत असतात. इतिहासातील काही गोष्टी एवढ्या वैशिष्टपूर्ण असतात की, त्याकडे कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही. असेच इतिहासातील काही फोटो आम्ही तुम्हाला जागतिक फोटोग्राफी दिनाच्या निमित्ताने दाखवणार आहोत. हे फोटो पाहून तुम्हीही भारवून जाल यात शंकाच नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, इतिहासातील काही फोटो आणि त्यामागच्या रंजक कथा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...