आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत Social Media वर प्रसिद्ध झालेले काही खास PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात रोज विविध प्रकारच्या घटना घडत असतात. त्यापैकी काही घटना काही खास कारणांमुळे कायम लक्षात राहणाऱ्या ठरतात. अनेकदा फोटोंच्या माध्यमातून या घटना समोर येत असतात. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळत असते असेच काही प्रसिद्ध फोटो आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

असाही विरोध
चिलीमधील सँटिअॅगो येथे एका डॉक्युमेंटरीच्या प्रिमिअरच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी आंदोलकांमधील काही कलाकारांनी महिलेवरील अत्याचाराचे दृष्य रस्त्यावर साकारले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच काही फोटोज आणि जाणून घ्या त्याबाबत...