फोटो काढणे ही जशी एक कला असते, त्याच प्रमाणे फोटो पाहणे हीदेखिल एक कला असते. फोटोग्राफर अनेकदा अशा अँगलने फोटो काढत असतात की, त्या फोटोंचा एक वेगळाच व्ह्यू पाहणाऱ्याला मिळत असतो. त्याचबरोबर असेही काही फोटो असतात जे पहिल्यांदा पाहिल्यावर लगेचच समजेल असे नसते. ते फोटो असतात वेगळे मात्र त्यातून दिसते काहीतरी वेगळेच. डोळ्यांना चकवणाऱ्या असे फोटो एकदा पाहून तुमचे समाधान होत नाही, किंबहुना एकदा पाहून ते फोटो आपल्याला कळतच नाहीत. असेच काही चक्रावणारे फोटो आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच आणखी काही PHOTOS