आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबई, पाकिस्तान, बॅंकॉक: या 10 ठिकाणांचा चुकीच्या पद्धतीने केला जातो उच्चार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकाच शब्दाचे अनेक उच्चार असतात. बोलीभाषेनुसार हे उच्चार बदलताना दिसून येतात. पण त्यामुळे मुळ उच्चाराकडे दुलर्क्ष करुन चालणार नाही. कारण बहुसंख्य लोकांमध्ये मुळ उच्चार प्रचलित असतात. त्यांनाच सामाजिक मान्यता मिळालेली असते.
भारतात अनेक भाषा आहेत. त्यांचे काही विशिष्ट उच्चार आहेत. शिवाय एखाद्या राज्यातील प्रादेशिक भाषेचे उच्चारही प्रांतानुसार बदलतात. अशा वेळी तर शब्दांच्या उच्चारांचे काही विचारायला नको. चांगलीच खिचडी झालेली दिसून येते.
आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, काही ठिकाणांची नावे... बोलताना बहुसंख्य नागरिक यांचे उच्चार चुकवतात...