आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Amazon Interview: विचारले जातात असे प्रश्न, उत्तराच्या विचाराने चक्रावेल डोके

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रायव्हेट कंपन्या नेहमी अशाच कँडीडेट्सची नोकऱ्यांसाठी निवड करत असतात जे कँडीडेट्स अगदी वेगाने पुढे जाऊ शकतली. अशा उमेदवारांच्या निवडीसाठी इंटरव्ह्यू जास्तीत जास्त कठीण कसा होईल, याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे कँडीडेट्सना सहज उत्तर देता येणार नाही अशा प्रकारचे प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात. याठिकाणी आम्ही असेच काही प्रश्न सांगणार आहोत जे कँडीडेट्सना नॉलेज आणि IQ टेस्ट करण्यासाठी विचारण्यात आले आहेत. हे असे प्रश्न आहेत ज्यामुळे कदाचित तुमचे डोके चक्रावून जाईल.या प्रश्नांचे एकच ठरलेले असे काही उत्तर नाही. तुम्ही तुमच्या मतानुसार त्याचे उत्तर देऊ शकता. पण मुलाखत घेणारा त्याच्याशी सहमत असेल तरच ते उत्तर योग्य समजले जाईल.
पुढील स्लाइड्सवर वाचा, अॅमेझनच्या मुलाखतीत विचारण्यात आलेले काही प्रश्न...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)


बातम्या आणखी आहेत...