आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुमचा पार्टनर, मित्र, मुलगा Smoking करतो का.. ओळखण्यासाठी ही आहेत 11 लक्षणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिगारेट स्मोकिंग हे शरिरासाठी अत्यंत घातक असे व्यसन आहे. विविध मार्गांनी समाजामध्ये स्मोकिंग करणाऱ्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. पण जे लोक स्मोकिंग करत असतात त्यांच्यावर याचा फारसा फरक पडत नाही. अनेकदा स्मोकिंग करणारे लोक त्याबाबतचे सत्य समोरच येऊ देत नाहीत. आपण स्मोकिंग करतच नाही असे भासवण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर अनेकांना आपली तरुण मुले स्मोकिंग करत असावी अशी शंका असते. पण ते ओळखायचे कसे हे त्यांना माहिती नसते. त्यामुळे एखादी व्यक्ती स्मोकिंग करते किंवा नाही, हे ओळखण्यासाठीचे काही फंडे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुमच्या जवळच्या व्यक्ती स्मोकिंग करतात का हे ओळखून त्यांचे व्यसन सोडवण्यासाठी यातून तुम्हाला मदत नक्की मिळेल.

पुढील स्लाइड्सवर वाचा, शरिराची हालचाल, हावभाव आणि केसांवरूनही ओळखता येते स्मोकिंग केली की नाही...
बातम्या आणखी आहेत...