जगामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी असतात. आपल्या विचित्र गोष्टींसाठी प्रसिद्ध असणारे असे अनेक लोक आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबाबत सांगणार आहोत, ज्याठिकाणी केवळ मोठ्या लोकांनाच प्रवेश मिळतो. लहान मुलांना जाऊ दिले जात नाही. यामध्ये केवळ अॅडल्ट थीम पार्क आणि वॉटर-पार्क आहेत. एवढेच नाही तर सेक्स अॅकेडमीही आहे.
लंडनमध्ये आहे सेक्स अँड रिलेशनशिप अॅकेडमी
अमोरा नावाचे हे स्कूल इतर स्कूलप्रमाणे नाही. येथे शिकणारे लोक Self Described Method द्वारे सर्वकाही शिकतात. येथे अनेक स्कल्पचर ठेवण्यात आले आहेत. ते पाहून सर्वकाही शिकावी लागते. एरॉटिक फूड गेम्स, किसिंग एबिलिटी कशी वाढवावी, असे अनेक विषय स्क्ल्पचरद्वारे समजावले जातात. याठिकाणी अशा विविध विषयांचे झोन तयार केले आहेत. सेंट्रल लंडनच्या कॉव्हेंट्री स्ट्रीटवर चालणारी ही अॅकेडमी एप्रिल 2007 मध्ये सुरू झाली होती.
पुढील स्लाइड्वर वाचा, जगातील आणखी काही अशाच विचित्र ठिकाणांबाबत...