जगभरात अनेक विचित्र असे नियम किंवा कायदे असल्याचे पाहायला मिळतात. अशा कायद्यांबाबत ऐकल्यानंतर हसूदेखिल आणि त्याच वेळी या कायद्यांचे पालन कशाप्रकारे करण्यात येत असेल याबाबत मनाच विचारही आल्याशिवाय राहत नाहीत. यापैकी अनेक कायदे तर दशकांपूर्वीचे आहेत. पण तरीही या देशांमध्ये राहणारे लोक त्या कायद्यांचे अगदी काटेकोरपणे पालन करत असतात. अमेरिकेसारखा विकसित देशही अशा कायद्यांबाबत आघाडीवर आहे. अमेरिकेच्या विविध भागांमध्ये असलेल्या अशाच काही विचित्र नियमांबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
1. लग्नासाठी मुलीने प्रपोज करण्यावर आहे बंदी. डेलाव्हेयर (अमेरिका)
अमेरिकेच्या डेलाव्हेयर प्रांतात मुलीने लग्नासाठी मुलाला प्रपोज करण्यावर बंदी आहे. येथे केवळ मुलेच मुलींना प्रपोज करू शकतात. एखाद्या मुलीने मुलाला प्रपोज केले तर ते कायद्याचे उल्लंघन समजले जाते.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अशाच आणखी काही विचित्र कायद्यांबाबत...