आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता बुलेट नाही, येत आहे \'रॉकेट ट्रेन\'! विमानापेक्षाही असेल Fast- पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आपल्याला कुठे प्रवास करायचा असेल तर सर्वप्रथम आपण बस, ट्रेन, अथवा विमानाचा विचार करतो. मात्र या साधनांनी बराचसा वेळही लागतो. पण तुम्ही कधी भविष्याचा विचार केला आहे? भविष्यात तुम्ही कशापद्धतीने प्रवास कराल याची कल्पना कधी केली? जर आज असलेल्या बस, ट्रेन आणि विमानापेक्षाही चांगले आणि वेगवान साधन मिळाले तर? लागलातना विचार करायला? हो पण हे शक्य आहे. कारण त्यावर आता जगात काम सुरू आहे.
‘स्पेस एक्स’ या एजन्सीने यावर बरेचसे काम केले आहे. त्यांनी ग्राफिक्सच्या माध्यमाने भविष्यातील ट्रांसपोर्ट सिस्टम विषयी सांगितले आहे. या एजन्सीने पुढील वर्षी बेस्ट मॉडेलसाठी स्पर्धेचेही आयोजन केले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा आणि जाणून घ्या कशी असेल ही ट्रेन... कशा असतील यातील सुविधा... काय आहे यात खास
बातम्या आणखी आहेत...