आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चवताळलेल्या बैलाने घेतला बुलफायटरचा जीव, बायकोही होती मैदानात उपस्थित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पेनमध्‍ये बुल फायटिंग फेस्टीव्हलच्या दरम्यान 30 वर्षांत पहिल्यांदाच एका बुल फायटरचा मृत्यू झाला आहे. फाइटींगच्या वेळी हे दृश्‍य पाहून हजारो लोक हैरान झाले. स्टेडियममध्‍ये फाइट पाहात असलेली बुल फाइटरची पत्नीला याचा मोठा धक्का बसला आहे.
- स्पेनच्या टेरुएलमध्‍ये बुल फाइटिंग फेस्टिव्हल सुरु आहे.
- सेगोवियाचे पुरस्कार विजेते बुल फाइटर व्हिक्टर बारियो मैदानात फाइटिंगसाठी उतरला.
- फाइटच्या प्रारंभीपासून 550 किलोचा बैल त्याच्यावर भारी पडला.
- त्याने अगोदर व्हिक्टरला जमिनीवर आपटवले व हवेत उचलले व पुन्हा त्याला ओढायला सुरुवात केली.
- यानंतर बैलाने त्याच्या छातीत शिंग मारले. यात तो गंभीर जखमी झाला.
- त्याला ताबडतोब दवाखान्यात नेण्‍यात आले. येथे डॉक्टरांनी सांगितले की त्याला अॅटॅक आला आहे.
- डॉक्टरांनी त्याचे जीव वाचवण्‍याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा मृत्यू झाला.
- या घटनेनंतर पंतप्रधान मारिनो राजोवसह हजारो लोकांनी व्हिक्टरला श्रध्‍दांजली वाहिली.
- 1985 नंतर एका बुल फाइटरला पहिल्यांदाच आपला जीव गमवावा लागला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)