आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spanish Matador Under Investigation For Baby In Ring Photo

स्पेन: पाच महिन्यांच्या बाळाला घेऊन बुल फाइट, फोटो व्हाटरल झाल्याने चौकशी सुरु

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाच तो फोटो, ज्यामुळे गदारोळ माजला आहे. फ्रान्सिस्को रिव्हेरा ऑर्डेनिजने पाच महिन्याच्या मुलाला सोबत घेऊन बुलफफाइ केली. - Divya Marathi
हाच तो फोटो, ज्यामुळे गदारोळ माजला आहे. फ्रान्सिस्को रिव्हेरा ऑर्डेनिजने पाच महिन्याच्या मुलाला सोबत घेऊन बुलफफाइ केली.
माद्रिद (स्पेन) - पाच महिन्यांच्या बाळाला घेऊन बुल फायटिंग करणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला आहे. चाइल प्रोटेक्शन एजन्सीने मॅटाडोर (बुल फायटर) फ्रान्सिस्को रिव्हेरा ऑर्डेनिजविरोधात तपास सुरु केला आहे. त्याने केलेले कृत्य बेकायदेशिर आहे का याचा तपास केला जात आहे.

सहकाऱ्यांचा पाठिंबा, चिल्ड्रन वेलफेअर कम्युनिटीने म्हटले बेजबाबदार पिता...
चिल्ड्रन वेलफेअर कम्युनिटी अन्डालुशियाने म्हटले आहे, की हे कृत्य बालकाच्या वडिलांचा बेजबाबदारपणा दर्शवणारे आहे. एवढ्या लहान बालकाचा जीव धोक्यात घालणे कधीही मान्य केले जाऊ शकत नाही.

याशिवाय मानवाधिकार कार्यकर्त्यांनी आणि काही संघटनांनी फ्रान्सिस्कोला 'नालायक' म्हटले आहे.
प्राणीमित्र संघटना पीएसीएमएने या घटनेला दुर्दैवी म्हटले ठरविले आहे. तर, दुसरीकडे फ्रान्सिस्कोचे सहकाही बुल फायटर्सनी ट्विट करुन त्याला पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी रेड्यासोबतचे बाळाचे अनेक फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. एकाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत म्हटले आहे, 'पाच महिन्यांचे वय असताना पदार्पण.'
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटो