आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: प्राणी आणि माणसाच्या मिलाफातून अप्रतिम चित्रांची निर्मिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हंगेरियन छायाचित्रकार फ्लोआर बोर्सीने प्राण्‍यांचा वापर करुन अप्रतिम चित्रकारी जगासमोर आणली आहे. तिच्या अॅनिमेड प्रकल्पा अंतर्गत तिने वेगवेगळ्या प्राण्‍यांच्या एका डोळ्याचा वापर करुन दोन चेहरे रंगवली आहेत. मला प्राण्‍यांमधील असामान्य आणि विशेष गुण दाखवायचे होते. त्यांचा तपशील वेगळा असेल. मात्र आपणही त्यांच्याप्रमाणे आहोत, असे बोर्सीने आपल्या चित्रांबाबत बोरेड पाण्‍डा यांना सांगितले. तिने एकदा आपल्या श्‍वानाबरोबर सेल्फी काढण्‍याचा प्रयत्न केला होता. त्याचे डोळे तिच्या डोळ्यासारखीच दिसत होते.
पुढे पाहा बोर्सीचे चित्रकारी