आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: हे बेडूक आहे असे तुम्हाला वाटत आहे का? एकदा पाहून कळणारच नाहीत हे फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक खरा चित्रकार कशावरही चित्र काढू शकतो. त्याला कॅनव्हासचीच नेहमी गरज असते असे नाही. वरील फोटो निट पाहा, यामध्ये या हिरव्यागार पानांवर बेडूक बसले आहे असे तुम्हाला प्रथमदर्शनी वाटेल. मात्र हे तसे नसून यामध्ये 4-5 महिलांना अशा प्रकारे रंगवण्यात आले आहे की, तुम्हाला ते बेडूक असल्याचा भास होतो . आज आम्ही तुम्हाला असेच काही फोटो दाखवणार आहोत, जे तुम्हाला प्रथमदर्शनी एखादा प्राणी अथवा पक्षी वाटेल मात्र निट पाहिल्यानंतर तुम्हाला त्यातील गम्मत कळेल. मग तयार आहात ना.. या चित्रातील गंमत ओळखायला...
पुढील स्लाईडवर पाहा, मानवाला रंगवून बनवण्यात आलेल्या विविध वस्तू, प्राणी पक्ष्यांचे फोटो...