आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे भरतो Steam Bath Festival एकाचवेळी 100 पर्यटक घेतात आनंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओस्लो - उत्तर नॉर्वेच्या बोडोमध्ये एक अनोखा फेस्टीव्हल साजरा केला जातो. यामध्ये सुमारे 100 लोक एकाचवेळी बसून स्टीम बाथ घेतात. याला सोना बाथही म्हटले जाते. आर्कटिक सर्कलच्या आयलंडवर होणाऱ्या या फेस्टीव्हलला जगातली सर्वात मोठे पब्लिक सोना बाथही म्हटले जाते. यामध्ये सहभागी होण्यासाठी दूर दूरवरून पर्यंटक येत असतात.

याठिकाणी बसून पर्यटक आर्किटिक समुद्राच्या अद्भुत नजा-याची मजा लुटतात. याठिकाणी एक बारही आहे. त्याठिकाणाहून पर्यटन मद्य खरेदी करू शकतात. नॉर्वेच्या फेमस आर्टिस्टचे संगीत ऐकण्याचा आनंदही लुटू शकतात. त्याला आर्ट अँड म्युझिक फेस्टही म्हटले जाते. पर्यटकांना यादरम्यान नॉर्वेची संस्कृती, इतिहास आणि भविष्याबाबत माहिती दिली जाते. आगामी काळात ग्रीनलँड, आयलँड आणि स्कॉटलँडमध्येही आयोजित केली जाते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या फेस्टीव्हलचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...