आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आणि न क्लिक होणा-या वस्तूही दिसू लागतात भन्नाट, सुंदर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंमत असते ना आपण न क्लिक होणा-या वस्तू जेव्हा एकत्र ठेवतो, तेव्हा त्यातून तयार होणारी कलाकृती भन्नाट असते. कला दिग्दर्शक स्टेफन मॅकेनॅमीने जगासमोर जे आणले ते पाहून तुम्ही नक्की अवाक् व्हाल. त्याची आऊट ऑफ बॉक्स फोटोशॉप अप्रतिमच. divyamarathi.com तुम्हाला या कला दिग्दर्शकाने फोटोशॉपच्या मदतीने तयार केलेली अफलातून छायाचित्रे दाखवणार आहे. स्टेफनने त्याची सर्व चित्र त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर टाकली आहेत.
 
सौजन्य : Instagram/ @smcmennamy
 
तर पुढे स्लाईडद्वारे पाहा, स्टेफनची कलाकारी....
बातम्या आणखी आहेत...