आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मुली 15 व्या वर्षीच होतात आई, प्रत्येकीची आहे वेदनादायी कहाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - मुली लहान वयात आई होण्‍याचे प्रमाण लॅटिन अमेरिकन देशांमध्‍ये सर्वाधिक आहे. पण इंग्लंड व वेल्सच्या अनेक शहरांमध्‍ये अशी प्रकरणे वाढली आहेत. बारो शहर येथे टीन प्रेग्नन्सी कॅपिटल म्हणून पुढे येत आहे. लॅटिन अमेरिका किंवा इंग्लंडच नव्हे, तर जगात हळूहळू टीन प्रेग्नन्सीचे प्रकरणे वाढत चालले आहेत. संयुक्त राष्‍ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार, प्रत्येक वर्षी 15 वर्षापेक्षा कमी वयाच्या 20 लाख मुली आया होतात. यामुळे आरोग्याच्या तक्रारीसोबत शाळा सोडणे व बेरोजगारीची समस्या वाढली आहे. येथे आम्ही आई झालेल्या टीनेजर्सविषयी सांगणार आहोत, ज्यांनी आपली जीवनकथा सांगितलेली आहे. पुढील स्लाइड्सवर पाहा टीनेजर्स आयांच्या कथा...
बातम्या आणखी आहेत...