आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story About A Girl Escaped From Brothel In Pakistan

पळून जाऊ नये म्हणून रात्री झोपताना अंगावर ठेवू देत नव्हते कपडे, वाचा तिची कहाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरुवातीची 14 वर्षे कुटुंबीयांबरोबर तिचे जीवन अत्यंत हसत खेळत असे सुरू होते. पण एक काळा दिवस तिच्या आयुष्यात आला आणि तिचे संपूर्म जीवनच बदलून गेले. अपहरण करून तिला वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले. पण तिने ते कधीही मान्य केले नाही. नाइलाजास्तर, भितीपोटी तिला काही दिवस त्याठिकाणी काढावे लागले, पण तिचा विरोध सुरुच असायचा. अखेरच एक दिवस तिला यश आले आणि ती पळण्यात यशस्वी झाली.

ही कहाणी आहे पाकिस्तानातील आयशा परवीन हिची. बळजबरीने वेश्याव्यवसायात ढकलण्यासाठी जगभरात रोज अनेक तरुणींचे अपहरण होते. त्यानंतर त्यांचे संपूर्ण जीवनच नरकासमान बनते. आयशाही त्यापैकीच एक होती. पण तिने होईल ते सर्व सहन करतानाच, सतत बाहेर पडण्याचा विचार मनात ठेवला आणि एक दिवस तिला यश मिळाले. पण याठिकाणी तिच्यावर अनेक प्रकारचे क्रूर अत्याचार करण्यात आले. ते ऐकले तरी आपल्या अंगावर शहारे येतात आणि डोळ्यात आपसूकच पाणी तराळते. मग ज्यांनी हे सर्व भोगले त्यांची काय अवस्था असणार. आयशाने या नरकातून सुटल्यानंतर इतर मुलींनी अशा गोष्टींविरुद्ध आवाज उठवावा यासाठी त्यांना प्रेरणा द्यावी म्हणून जगासमोर तिची कहाणी कसलाची संकोच न करता मांडली. ऐकुयात तिने सांगितलेली तिची दुर्दैवी कथा.
पुढील स्लाइड्सवर वाचा, शाळेत जाताना केले होते अपहरण.. सहा वर्षे राहिले वेश्यालयात..यासह आयशाच्या जीवनातील त्या सहा वर्षांची आपबिती..