आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळे मीरे ठरले भारताच्या पारतंत्र्याचे कारण, सुरू झाली East India Company

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
15 ऑगस्ट 1947 रोजी पंडित नेहरूंनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला होता. अखेर मोठ्या संघर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. पण त्याची मोठी किंमत भारताला मोजावी लागली होती.
भारतातील संपत्तीची मोठ्या प्रमाणावर लूट करून इंग्रजांनी सोन्याची चिमणी म्हटल्या जाणाऱ्या अापल्या देशाला अक्षरशः कंगाल केले. पण इंग्रजांच्या केवळ 5 शिलिंग (भारतीय चलनानुसार आताचे 10 रुपये तेव्हा याचे मूल्य अवघे काही पैसे असेल) तोट्यासाठी भारताला एवढी किंमत मोजावी लागली होती.

ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इंग्रज भारतात आले आणि त्यांनी याठिकाणी पाय रोवून भारतावर सत्ता स्थापन केली, हा इतिहास आपण सगळेच जाणतो. पण या ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरू होण्याच्या मागे आणि पर्यायाने भारताच्या पारतंत्र्यामागे या पाच शिलिंगच्या तोट्याचे रंजक कारण लपलेले आहे. कारण जर हा पाच शिलिंगचा प्रश्न उद्भवलाच नसता, तर अशी कोणतीही कंपनीच अस्तित्वात आली नसती. चला तर मग जाणून घेऊयात या पाच शिलिंगच्या तोट्यामागचे आणि भारतावर राज्य गाजवणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीमागचे नेमके, गमक.

पुढील स्लाइड्सवर वाचा... ईस्ट इंडिया कंपनी सुरू करण्यामागचे कारण...
बातम्या आणखी आहेत...