आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई...I Love U, वाचा विमान क्रॅश होण्यापूर्वीचे पायलट्सचे Last Words

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विमान अपघाताच्या दुर्घटना या नेहमीच मोठ्याप्रमाणावर वेदनादायी असतात. त्याचे कारण म्हणजे जेव्हा विमान अपघात होत असतो, त्यावेळी एकाचवेळी अनेक निष्पाप प्रवासी प्राण गमावत असतात. मग त्या दुर्घटनेचे कारण काहीही असो. पण जेव्हा अशा प्रकारच्या दुर्घटना होतात, त्यावेळी एक व्यक्ती अगदी अखेरच्या क्षणापर्यंत सर्वांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. तो असतो विमानाचा पायलट. पण अनेकदा त्यांच्या प्रयत्नांना यश येत नाही, आणि मृत्यू त्यांनाही कवटाळतो. पण जेव्हा विमान क्रॅश होत, असते तेव्हा पायलटच्या मनात काय विचार असतात किंवा त्यांना कोणाची आठवण येत असते, याचा जरा विचार करा. काही विमान अपघातांनंतर त्यांच्या ब्लॅक बॉक्समधील रेकॉर्डनुसार काही पायलट्सचे अखेरचे शब्द समोर आले आहेत. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, कोणाला आठवली आई तर कोणी अखेरच्या क्षणापर्यंत मगितली मदत आणि माफी..