आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्या तिघांनी तयार केला मुलीचा कपडे बदलतानाचा MMS, वाचा तिने काय सांगितले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही घटना पाकिस्तानच्या एका शहरातील मुलीबाबत घडली आहे. ही तरुणी घरामध्ये कपडे बदलत असताना काही जणांनी लपून तिचा व्हिडीओ तयार केला. तिला ब्लॅकमेल करण्यासाठी म्हणून त्या मुलांनी तिला एक चिठ्ठी दिली.

या चिठ्ठीमध्ये तरुणीला नक्कीच तिची बदनामी करण्यासाठी धमकी देण्यात आली असणार. पण त्या मुलीने जे केले ते प्रत्येकवेळी प्रत्येकजण करतंच असे नाही. दोन ओळींच्या या चिठ्ठीला त्या तरुणीने खुलेपणाने फेसबूकवर उत्तर दिले. त्यामुळे आता त्या मुलांना लपायला जागा मिळत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, Girls at Dhabas नावाच्या फेसबूक पेजवर तरुणीने च्या चिठ्ठीसह शेअर केलेले तिचे अनुभव..

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...