आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

North Korea : या हुकूमशहाचा विवाहही आहे गूढ, अचानक समोर आली होती पत्नी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन हे संपूर्ण जगासाठी एक गूढ असेच प्रकरण आहे. किम जोंग उनच्या देशातील अनेक गोष्टी कायम गूढ ठेवल्या जातात. बाहेरच्या व्यक्तीला त्याबाबत काहीही माहिती होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते. पण केवळ देशातील गोष्टींबाबतच नव्हे तर या देशाचा सर्वेसर्वा असलेल्या हुकूमशहा किम जोंग उन याच्या जीवनातील अनेक बाबीही अशाचप्रकारे गूढ बनून राहिलेल्या आहेत. किम जोंग उनच्या जीवनातील असेच एक गूढ म्हणजे किम जोंग उनचा विवाह. त्याच्या या गूढ विवाहाबाबत काही रंजक माहिती आपण आज, जाणून घेणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर वाचा, हुकूमशहा किम जोंग उनच्या गूढ विवाहाबाबत आणि त्याच्या पत्नीबाबत...

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...