आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ हिटलरच नव्हे, जगातील क्रूर हुकूमशहांमध्ये यांचाही होतो समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात अनेक मोठ्या देशांमध्ये लोकशाही आहे. या देशांमधील नागरिक त्यांना हवे तसे जीवन जगू शकतात. मात्र जगातील अनेक देश अजूनही हुकूमशहांच्या कचाट्यात आहेत. स्वातंत्र्य, मानवी हक्क अशा गोष्टींशी त्यांचा दूरदूरपर्यंतही संबंध नसतो. काही हुकूमशहांद्वारे केला जाणारा छळ, नागरिकांना जनावरांप्रमाणे दिली जाणारी वागणूक यामध्ये काही देश भरडले जात आहेत. तर काही देश त्याठिकाणच्या हुकूमशहाची चुकीची धोरणे आणि चुकीचे निर्णय यामुळे त्रस्त आहेत. अशाच काही प्रमुख हुकुमशहांबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. यापैकी काही हुकूमशहा सध्या अस्तित्वात आहेत. तर काही हुकूमशहा हे अस्तित्वात नसले, तरी हुकूमशहांच्या यादीत त्यांची नावे आल्याशिवाय ती यादी पूर्ण होऊ शकणार नाही.
पुढील स्लाइड्स्वर जाणून घ्या, या हुकूमशहांबाबत...