आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोज 20 ग्राहक झाले नाही तर द्यायचे शॉक; वेश्यालयातून सुटलेल्या चिमुरडीची Shoking कथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्रेयपोव्ह चान ही कोलंबियातील तरुणी. काही वर्षांपूर्वी ती वेश्या व्यवसायाच्या दलदलीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाली. त्याची कथा तिने सर्वांसमोर आणली आहे. यासाठी तिला करावा लागणारा संघर्ष फार मोठा होता. या व्यवसायात अडकलेली महिला बाहेर पडणे जवळजवळ अशक्यच आहे, असे सांगत चानने तिची वेदनादायी कथा सांगितली आहे.

सध्या एका सामाजिक संस्थेसाठी काम करणाऱ्या चान हिच्या बालपणीच्या आठवणी अत्यंत आनंददायी आहेत. ती आईवडील आणि तिच्या पाच भावंडांबरोबर राहत होती. कोह थोम नावाच्या गावामध्ये त्यांचे एक लहानसे घर आणि तांदळाची शेती होती. तिच्या वडिलांना त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण देण्याची इच्छा होती. पण एक दिवस अचानक त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी चान अवघ्या पाच वर्षांची होती. त्यानंतर त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून गेले.

चान सांगते वडिलांच्या मृत्यूनंतर आमच्या आईच्या स्वभावामध्येही मोठ्या प्रमाणावर बदल झाले होते. ती कायम दुःखी राहायला लागली होती. आमच्या सगळ्यांच्याच जीवनातून जणू प्रेमच नाहीसे झाले होते. आम्ही खूपच गरीब बनलो. आम्हाला आमचे घर सोडावे लागले. झोपडी बांधून आम्ही राहत होतो. अत्यंत वेगाने आमची परिस्थिती बदलत गेली होती.

पुढील स्लाइडवर वाचा, वयाच्या सातव्या वर्षीच आईने विकले...
बातम्या आणखी आहेत...