आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Virgin तरुणींचा फेस्टीव्हल, हजारो मुलींमधून राजा स्वतः निवडतो नवी राणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे फोटो आहेत स्वाजीलंडमध्ये होणाऱ्या उम्हलांगा सेरेमनीचे. त्याला झुलू डान्स नावानेही ओळखले जाते. आठ दिवसांचा हा फेस्टीव्हल झुलू रीड डान्स नावानेही ओळखला जातो. आठ दिवसांचा हा फेस्टीव्हल लुदजिजिनी शाही गावात होतो. याठिकाणी मुलींना विवाहासाठी सजवले जाते. तर लग्नापूर्वी प्रेग्नंट होणाऱ्या तरुणींच्या कुटुंबांना दंड ठोठावला जातो. रिपोर्ट्सनुसार रीड डान्स करणाऱ्या तरुणींमधून राजा स्वतःसाठी राणी निवडतो.

मुलींना दिला जातो व्हर्जिन राहण्याचा सल्ला..
- स्वाजीलंडमध्ये दरवर्षी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये महाराणीच्या आईच्या शाही गावात लुदजिजिनी ही सेरेमनी होते.
- या फेस्टीव्हलमध्ये 10 पेक्षा अधिक अनमॅरीज तरुणी आणि मुली सहभागी होतात.
- मात्र, राजासमोर होणाऱ्या परेडमध्ये केवळ मोठ्या मुलींचा समावेश असतो.
- नॅशनल जिओग्राफिकच्या रिपोर्टनुसार यापैकी एका तरुणीला राजा नवी राणी म्हणून निवडतो.
- या फेस्टीव्हलमध्ये तरुणींना त्यांची संस्कृती जाणून घेण्याची अधिक चांगली संधी मिळते.
- ज्येष्ठ झुलू महिला, तरुणींना विवाह आणि नारित्व (वुमनहुड) साठी तयार करतात.
- महिला तरुणींना विवाह होईपर्यंत व्हर्जिनिटी जपण्याचा आणि आपल्या बॉडीच्या रिस्पेक्टचा सल्ला देतात.
- याठिकाणी विवाहापूर्वी प्रेग्नंट होणाऱ्या तरुणींच्या कुटुंबाला एक गाय दंड म्हणून द्यावी लागते.
- या सेरेमनीमध्ये तरुणींना एच आयव्ही आणि कमी वयात प्रेग्नंसी सारख्या विषयांवर बोलण्याची संधीही मिळते.

सेरेमनीत काय असते विशेष..
- शाही महालात पोहोचण्याच्या पहिल्याच दिवशी महिला आणि तरुणी आसपासच्या भागातून वेताची लांब काठी कापून आणतात.
- रात्री त्या बांधून महाराणीच्या आईकडे गावातील गड्डे दुरुस्त करण्यासाठी आणले जाते.
- याठिकामी त्या पारंपरिक कपडे, हार, कोकून आणि स्कर्ट तयार करतात.
- तरुमी रॉयल फॅमिलीसमोर परेड करतात. तसेच रीड डान्स, पारंपरिक नृत्य आणि गाणेही गायले जाते.
- लाल पंखाचा टोप परिधान केलेल्या राजाच्या मुली आणि रॉयल प्रिन्सेस या रीड डान्समध्ये सहभागी होतात.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS..

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...