आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरे लुटणारी लेडी डाकू, सौंदर्याचा लूट करण्‍यासाठी करायची वापर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुंदर दिसते. पण क्रूर आहे. तिचे कर्तृत्व असे की त्यावर विश्‍वास ठेवणे अवघड आहे. सौंदर्य आणि अदांचा शस्त्राप्रमाणे वापर करुन वाईट काम करते. सोनेरी केस, मोठे डोळे, नाजूक कंबर यामुळे ती हुबेहु‍ब बार्बी डॉलप्रमाणे दिसते. या कारणामुळे तिला 'बार्बी बँडिट' म्हणजे 'लुटारु बाहुली' असे संबोधले जाते.
हे सर्व वर्णन पोलिस करत होते. त्यांनी तिला चोरीच्या मालासह पकडले होते. अर्जेंटिनाचे पो‍लीसने तिच्या घरातून मोठ्या प्रमाणावर स्फोटके, सुवर्ण अलंकार जप्त केली होती. या सौंदर्यवतीने कुख्‍यात लुटारुंच्या पूर्ण गँगसह लंडनमधील 16 घरे लुटले. 26 वर्षांच्या जॉर्जिया वॉवमॅनला पोलिसांनी ब्यूनोस ऐरेस येथील तिच्या घरातून अटक केली. त्यावेळी ती झोपली होती.
पुढे वाचा.. 'लुटारु बाहुली'बाबत पोलीस काय म्हणतात