आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आढळला विचित्र प्राणी, माशासारखे डोके आणि कुत्र्यांसारखे पाय, इंटरनेटवर चर्चा रंगाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेशनल डेस्क - सोशल साइट रेडिटवर एका विचित्र प्राण्‍याचे फोटो शेअर होत आहेत. या प्राण्‍याचे डोके माशासारखे असून, पाय कुत्र्यासारखे आहेत. रेडिट यूजर Quitano ने हे फोटो अपलोड केलेत. त्‍याने दावा केला की 13 ऑगस्‍टला फि‍रायला गेल्‍यानंतर या अजब - गजब प्राण्‍याची बॉडी मला दिसली.
इंटरनेट यूसर्जमध्‍ये रंगली चर्चा
> हे फोटो व्‍हायरल झाल्‍यानंतर इंटरनेट यूसर्जमध्‍ये चर्चा रंगली आहे.
> रेडिट यूजर Quitano ने फोटोसोबत लिहिले, "मी सकाळी वॉक करण्‍यासाठी गेलो होतो तेव्‍हा तिथे मला या विचित्र प्राण्‍याचा सांगाडा आढळून आला. "
> मात्र, हा सांगाडा नेमका कुठे आढळला, याची काहीही माहिती त्‍याने दिली नाही.
> या फोटोवर एका यूजरने प्रतिक्रिया दिली की, " कुत्र्याचे पिल्‍लू किंवा मांजरीच्‍या सांगाड्यावर मोठ्या माशाचे डोके ठेवून हा फोटो घेतला आहे असे वाटते. "
> एका यूजरने लिहिले असे वाटते की, एखाद्या शिकारी प्राण्‍याने एकाच वेळी मासा आणि मांजर किंवा कुत्र्याला खाल्‍ले असावे. त्‍या नंतर त्‍यांचे सांगाडे एकमेकांत घुसले असावेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अशाच काही चित्रविचित्र प्राण्‍यांचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...