आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवाची बाजी लावून टिपले आहेत हे PHOTOS; असे होते शहरांचे हाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
11 मार्च 2017 रोजी थाएर अल सुदानी यांनी हा फोटो टिपला. यात लष्कराने आयसिसवर डागलेले रॉकेट दिसत आहे. - Divya Marathi
11 मार्च 2017 रोजी थाएर अल सुदानी यांनी हा फोटो टिपला. यात लष्कराने आयसिसवर डागलेले रॉकेट दिसत आहे.

इंटरनेशनल डेस्क - जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी संघटना आयसिसच्या विळख्यात गेलेल्या इराक आणि सीरियातील फोटोज वेळोवेळी माध्यमांवर झळकतात. या दोन्ही देशांमधून आयसिसचा जवळपास सफाया करण्यात आला आहे. सामान्य नागरिकांचे आयुष्य आता रुळावर येत आहे. तत्पूर्वी या दहशतवाद्यांनी घातलेल्या मृत्यूच्या तांडवात हजारो निष्पाप नागरिकांचा बळी गेला. त्यावेळी आयसिसचे दहशतवादी कशा प्रकारे नागरिकांवर आणि विरोधी सैनिकांवर हल्ले करत होते त्याचेच काही फोटोज समोर आले आहेत. छायाचित्रकारांनी हे फोटोज आपले जीव धोक्यात टाकून टिपल्या आहेत. तेच फोटो आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, जीव मुठीत धरून काढलेले आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...