आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकिली सोडून तिने सुरु केले मॉडेलिंग, इंस्टाग्रामवर वर्षभरात 18 लाख फॉलोअर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- ही ऑस्ट्रेलियाची मॉडेल व ब्लॉगर पिया म्यूलेनबेक आहे. तिने आपल्या स्टाइलिश लुकच्या जोरावर वकिली सोडून मॉडेलिंग सुरु केली आहे. विशेष म्हणजे ती अल्पावधीत इंस्टाग्राम सेंसेशनही बनली आहे. कॉर्पोरेट वर्ल्ड सोडून तिने मॉडेलिंगचे करियर निवडले आहे. पिया सध्या आपली स्पोर्ट्सवेअर लाइन SLINKI अॅथलेटिक चालवत आहे.
 
वर्षभरात इंस्टाग्रामवर 18 लाख फॉलोअर्स...

- 2014 मध्ये पियाने कॉर्पोरेट वर्ल्डशी फारकत घेऊन आपला ब्लॉग सुरु केला. तिने आतापर्यंत अनेक मॅगझिनसाठी मॉडेलिंग देखील केले आहे.
- पिया सांगते की, तिने वकीली सुरु केली होती. मात्र, काही दिवसांतच सर्व काही बदलून गेले.
- तिने स्वत:ची स्पोर्ट्सवेअर लाइन सुरु केली आहे. या वेयर्समाध्यमातून ती स्वत:चे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करते.
- पियाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लाखों लोकांनी व्हिजिट केली असून वर्षभरात तिच्या फॉलोअर्सची संख्या 18 लाखांपेक्षा जास्त आहे.
 
पुढील स्लाईड्सवर वाचा, पियाने बॉयफ्रेंडसोबत सुरु केला ब्रॅंड...
बातम्या आणखी आहेत...