आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stunning Photographs Show Ballerinas \'being Themselves\' At Home

PHOTOS : फोटोग्राफरने टिपले डान्सर्सच्या LIFE मधील काही क्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरांमध्ये कैद करण्यात आलेली डान्सर्सची लाइफ. - Divya Marathi
घरांमध्ये कैद करण्यात आलेली डान्सर्सची लाइफ.
रोम - एका फोटोग्राफरने बॅले (एक इटालियन डान्स) डान्सर्सचे जीवन कॅमेऱ्यामध्ये टिपली आहे. साधारणपणे या डान्सर्सच्या खासगी जीवनाचे फोटो समोर येत नाहीत. त्यामुळे हे फोटो खास असल्याचे मानले जात आहे. फोटोग्राफर डेव्हीड पर्किन्सने या फोटोमध्ये महिलांना त्यांच्या घरांमध्येही डान्सच्या पोजमध्ये दाखवण्यात आले आहे. एखादी मुलगी चहा करत असेल तरी ती शांत उभी असलेली दिसत नाही. एक मुलगी खास पोजमध्ये लॅपटॉपला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना दाखवण्यात आली आहे. आर्ट अँड डिझाइनचे शिक्षण पूर्ण केलेल्या फोटोग्राफर डेव्हीडने सांगितले की, आम्ही नेहमी डान्सर्सना स्टेजवर लाइट आणि मेकअपमध्ये पाहतो. मात्र त्यांचे खरे जीवन अधिक रंजक असते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, डान्सर्सचे जीवन दाखवणारे काही PHOTOS....